ल्यूक आणि अॅक्ट्समधून फेरफटका预览

येशूने आपल्या अनुयायांपैकी बारा पुरुषांना नेता म्हणून नियुक्त केले, आणि बारा ही संख्या स्वैर नाही. येशुनी जाणीवपूर्वक बारा मनुष्यांची नियुक्ती केली कारण त्यांना इस्त्राईलच्या बारा जमातींना पुन्हा विकसित करायचे होते आणि ते त्यांनी कृतीतून दाखवले. यावर प्रथमदर्शनी, इस्राईलचा कोणताही विकास झाल्याची चिन्हे दिसत नव्हती. येशूंनी सर्व तऱ्हेची लोकं, ज्यामध्ये शिक्षित-अशिक्षित आणि गरीब-श्रीमंत सर्वजण होते, त्यांची निवड केली. येशूंनी रोमन साम्राज्यासाठी काम करणारे माजी करसंकलक अधिकारी आणि रोमन साम्राज्याचे माजी बंडखोर यांनासुद्धा आपल्या अनुयायांमध्ये निवडले. देव इतर सर्वांवर प्रेम करतो आणि गरिबांचे एकत्रीकरण करतो. असे वाटते की ते कधीही एकत्र येणार नाहीत, पण ही सर्व वाईट शत्रूपक्षातील लोकं येशूंचा अनुनय करण्यासाठी जणू पुढे आलेले आहेत जेथे ते या लोकांचा सामना करून आपले आयुष्य एकत्रितपणे घालवू शकतील.
लूक यांनी आपल्याला दाखवले की नवीन जग येशूंची जगात उलथापालथ करण्याची शिकवण आत्मसात करत आहे यामध्ये, येशूंनी सांगितले आहे की गरीब लोकांना देवांचा आशीर्वाद आहे आणि जे आज रडत आहेत ते उद्या आनंदी असणार आहेत. नवीन जगाच्या रचनेमध्ये, अनुयायी आपल्या शत्रूवर आणि जी लोकं त्यांना आवडत नाही त्यांच्यावर सुद्धा प्रेम करतील आणि त्यांच्यावर दया दाखवतील व त्यांना क्षमा करतील. या पुरोगामी जीवनाबद्दल जे येशुंनी सांगितले ही कोणतीही साधी गोष्ट नाही. उच्च प्रकारचे बलिदान करून त्याने आपल्या शत्रूंवर प्रेम केले–– आणि आपले संपूर्ण जीवन पणाला लावले.
读经计划介绍

ल्यूक आणि अॅक्ट्समधून फेरफेटका व्यक्ती, लहान गट आणि कुटुंबांना ल्यूक आणि अॅक्ट्सची पुस्तके 40 दिवसांत वाचण्याची प्रेरणा देते. सहभागींना जीझसचा सामना करण्यासाठी आणि ल्युकच्या बुद्धिमान साहित्यिक रचना आणि वैचारिक प्रवाहांत सहभागी करण्यासाठी, या योजनेत अॅनिमेटेड व्हिडिओ आणि वैचारिक सारांश समाविष्ट आहेत.
More