ल्यूक आणि अ‍ॅक्ट्समधून फेरफटका预览

ल्यूक आणि अ‍ॅक्ट्समधून फेरफटका

40天中的第11天

आपल्या अनुयायांना धार्मिक गुरु करत असलेला ढोंगीपणा टाळण्यास शिकवितात. ते देवाच्या प्रेमाविषयी बोलतात पण गरिबांना नेहमीच दुर्लक्षित करतात. त्यांच्याकडे खूप विद्वत्ता आहे पण ते इतरांकडून स्वतःची स्तुती करण्यासाठी की बुद्धी वापरतात. दोन्ही बाजूने बोलणारी लोक येशूंना अजिबात आवडत नाही आणि ते शिकवितात कि देवाला सर्व दिसते आणि ते माणुसकीला खूप जपतात. अर्थ एक इशारा पण आहे आणि एक प्रोत्साहन सुद्धा आहे. हा एक इशारा आहे कारण आपण स्तुती आणि इतरांविषयी वाईट बोलणे या गोष्टी कधीही गुपित म्हणून राहत नाहीत. ढोंगीपणा एक दिवस उघड होईल. सत्य बाहेर पडेल आणि एके दिवशी चुकीच्या व्यक्तीला योग्य बनवले जाईल.  हे प्रोत्साहनपर सुद्धा आहे कारण कारण देव फक्त मानवतते मधील वाईट गोष्ट बघत नाही, तर ते चांगल्या गोष्टीसुद्धा बघतात. तो मानवाच्या गरजांकडे बघतो आणि उदारपणे त्याच्या निर्मितीसाठी काळजी घेतो. येशूचे अनुयायी देवाच्या साम्राज्याबद्दल चांगले मत ठेवतात आणि त्याला महत्त्व देतात, त्यावेळी येशू त्यांना आत्मिक संपत्ती आणि त्यांच्या जीवनात त्यांना पृथ्वीवरील हव्या असलेल्या सर्व गोष्टी पुरवतो. आता, अर्थात, याचा अर्थ असा नाही की आपले जीवन सहज आणि सुलभ होईल. वास्तवात, येशु मान्य करतात की त्यांच्या अनुयायांना सुद्धा त्रासातून जावेच लागेल. याबरोबरच ते वचन देतात की ज्यांना त्रास होईल त्यानंतर त्यांना देवाला सामोरे जावे लागेल, त्याच्यासाठी ज्या व्यक्तींनी आपले जीवन दान केले आहे त्यांचे नाव देवदुतांच्या आधी सन्मानित होईल. त्यामुळेच, येशू आपल्या अनुयायांना देवाच्या योजनेवर विश्वास ठेवण्यास सांगतात आणि त्यांना ढोंगीपणाचा धोक्यापासून सावध करतात. येशु प्रत्येक व्यक्तीला त्यांचे शब्द स्वीकार करण्यासाठी उत्कंठा लावतात, पण बरेच जण त्यांचे शब्द आत्मसात करत नाहीत. 


读经计划介绍

ल्यूक आणि अ‍ॅक्ट्समधून फेरफटका

ल्यूक आणि अ‍ॅक्ट्समधून फेरफेटका व्यक्ती, लहान गट आणि कुटुंबांना ल्यूक आणि अ‍ॅक्ट्सची पुस्तके 40 दिवसांत वाचण्याची प्रेरणा देते. सहभागींना जीझसचा सामना करण्यासाठी आणि ल्युकच्या बुद्धिमान साहित्यिक रचना आणि वैचारिक प्रवाहांत सहभागी करण्यासाठी, या योजनेत अ‍ॅनिमेटेड व्हिडिओ आणि वैचारिक सारांश समाविष्ट आहेत.

More