ल्यूक आणि अ‍ॅक्ट्समधून फेरफटका预览

ल्यूक आणि अ‍ॅक्ट्समधून फेरफटका

40天中的第10天

यरुशलेमच्या बाहेर पडताना, येशूंनी आपल्या अनुयायांची एक मोठी फळी ज्या ठिकाणी त्यांचा मुक्काम होता त्या ठिकाणी सर्वदूर पाठवली. त्यांनी रिक्त हस्त प्रवास केला, त्यांच्यासोबत न सामान होते आवश्यक पैसे होते, ते फक्त ईतरांची मदत करण्यासाठी सुसज्ज होऊन बाहेर पडले होते आणि देवाचा संदेश त्यांना सर्वदूर पोहोचवायचा होता.  हे पुन्हा असे दर्शवते की येशूचे अनुयायी हे देवाच्या पवित्र कार्यामध्ये जगात सक्रिय सहभागी आहे. येशूने आपल्या साम्राज्याच्या मधून एक चांगली बातमी दिली, आणि ज्यांनी ही फक्त एक एक साधी बाब न मानता त्या बातमीवर विश्वास ठेवला, ते येशूंच्या कार्यात सहभागी आले आणि त्यांनी इतरांना सहभागी केले. ही एक साम्राज्याची पद्धत होती. जगाकडून आपल्याला फक्त शक्ती आणि संपत्ती की नाही, तर आपल्याला जगाला आशीर्वादित करून स्वर्गात जाण्याची योजना करायची आहे. या भागामध्ये, लूकने येशूंच्या अनेक शिकवणी ज्या देवावर विश्वास ठेवण्यास संबंधित होत्या त्यांची नोंद केली. येशू आपल्याला आपल्या साधनांचे व्यवस्थापन आणि मूळ उदारपणा प्रार्थनेतून शिकवितात.  त्यांच्या शिकवणीमुळे, गरीब आणि पीडित लोक नेहमीच आनंदी होतात. ज्यावेळी येशू आपली लोभी आणि स्वार्थी वृत्ती बदलत आहेत हे समजल्यावर धार्मिक गुरु येशू वर रागावले आणि त्यांनी येशूविरुद्ध कटकारस्थाने केली.


读经计划介绍

ल्यूक आणि अ‍ॅक्ट्समधून फेरफटका

ल्यूक आणि अ‍ॅक्ट्समधून फेरफेटका व्यक्ती, लहान गट आणि कुटुंबांना ल्यूक आणि अ‍ॅक्ट्सची पुस्तके 40 दिवसांत वाचण्याची प्रेरणा देते. सहभागींना जीझसचा सामना करण्यासाठी आणि ल्युकच्या बुद्धिमान साहित्यिक रचना आणि वैचारिक प्रवाहांत सहभागी करण्यासाठी, या योजनेत अ‍ॅनिमेटेड व्हिडिओ आणि वैचारिक सारांश समाविष्ट आहेत.

More