Chapa ya Youversion
Ikoni ya Utafutaji

लूक 8:25

लूक 8:25 AII25

तवय त्यानी त्यासले सांगं, “तुमना ईश्वास कोठे शे?” पण त्या घाबरीन चकीत व्हईनात अनं एकमेकसले बोलनात, “हाऊ शे तरी कोण? कारण वारा अनं पाणी यासले बी हाऊ आज्ञा करस अनं त्या त्यानं ऐकतस!”