Chapa ya Youversion
Ikoni ya Utafutaji

लूक 5:12-13

लूक 5:12-13 AII25

नंतर अस व्हयनं की, येशु एक गावमा व्हता, तवय तठे एक कुष्टरोगी माणुस व्हता; त्यानी येशुले दखीन खाल पडीन ईनंती करी की, “प्रभुजी, तुमनी ईच्छा व्हई तर माले शुध्द कराकरता तुम्हीन समर्थ शेतस!” तवय येशुनी हात पुढे करीसन त्याले स्पर्श करीसन सांगं, “मनी ईच्छा शे; शुध्द व्हई जाय!” अनी लगेच त्यानं कोड निंघी गयं.