1
मार्क 11:24
पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)
MACLBSI
म्हणून मी तुम्हांला सांगतो, तुम्ही प्रार्थना करून जे काही मागता, ते आपल्याला मिळालेच आहे, असा विश्वास धरा म्हणजे ते तुम्हांला मिळेल.
Linganisha
Chunguza मार्क 11:24
2
मार्क 11:23
मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, जो कोणी ह्या डोंगराला ‘तू उपटला जाऊन समुद्रात टाकला जा’, असे म्हणेल आणि आपल्या अंतःकरणात शंका न बाळगता आपण म्हणतो तसे अवश्य घडेल, असा विश्वास धरील, त्याच्याकरता ते केले जाईल.
Chunguza मार्क 11:23
3
मार्क 11:25
आणखी, तुम्ही जेव्हा जेव्हा प्रार्थना करायला उभे राहता, तेव्हा तेव्हा तुमच्या मनात कोणाविरुद्ध काही असेल, तर त्यांना क्षमा करा, म्हणजे तुमचा स्वर्गातील पिता तुम्हांला तुमच्या अपराधांची क्षमा करील.
Chunguza मार्क 11:25
4
मार्क 11:22
येशूने त्यांना उत्तर दिले, “देवावर विश्वास ठेवा.
Chunguza मार्क 11:22
5
मार्क 11:17
नंतर तो त्यांना शिकवू लागला व म्हणाला, “‘माझ्या मंदिराला सर्व राष्ट्रांसाठी प्रार्थनागृह म्हणतील’, असा धर्मशास्त्रलेख आहे ना! पण तुम्ही तर ही लुटारूंची गुहा करून टाकली आहे.”
Chunguza मार्क 11:17
6
मार्क 11:9
पुढे चालणारे व मागून येणारे लोक जयघोष करू लागले, “होसान्ना! प्रभूच्या नावाने येत आहे तो धन्य!
Chunguza मार्क 11:9
7
मार्क 11:10
आमचा पूर्वज दावीद ह्याचे येणारे राज्य धन्य असो! ऊर्ध्वलोकी होसान्ना!”
Chunguza मार्क 11:10
Nyumbani
Biblia
Mipango
Video