तेस्नी घर मा जाईसन त्या बाळ ले तेनी माय मरिया ना संगे देखा, आणि गुळघा टेकीसन तेले नमन कर, आणि आपला आपला थैल्या उघाळीसन तेले सोना आणि त्या प्रकार ना लोबान जेना गोळ सुगंध ऱ्हास आणि हय महाग ऱ्हास आणि गंधरस भेट चळाव.
मत्तय 2:11
Начало
Библия
Планове
Видеа