1
योहान 3:16
प्रेम संदेश
NTAii20
देवनी जगवर ईतली प्रिती करी की त्यानी आपला एकुलता एक पोऱ्या दिधा, याकरता की जो कोणी त्यानावर ईश्वास ठेवस त्याना नाश व्हणार नही तर त्याले सार्वकालिक जिवन भेटी.
對照
योहान 3:16 探索
2
योहान 3:17
देवनी पोऱ्याले जगना न्यायनिवाडा कराले नही, तर त्यानाद्वारे जगनं तारण व्हावं म्हणीन धाडेल शे.
योहान 3:17 探索
3
योहान 3:3
येशुनी त्याले उत्तर दिधं, “मी तुले खरंखरं सांगस; जोपावत नविन जन्म लेस नही तोपावत कोणलेच देवनं राज्य दखता येस नही.”
योहान 3:3 探索
4
योहान 3:18
जो त्यानावर ईश्वास ठेवस त्यानावर न्यायनिवाडानी येळ येवाव नही; पण जो ईश्वास ठेवस नही त्यासना न्यायनिवाडा पहिलेच व्हयेल शे, कारण त्यासनी देवना एकुलता एक पोऱ्याना नाववर ईश्वास नही ठेवा.
योहान 3:18 探索
5
योहान 3:19
न्यायना निवाडा हाऊच शे की; जगमा प्रकाश येल शे पण लोकसनी प्रकाशपेक्षा अंधारवर जास्त प्रेम करं, कारण त्यासना कामे दुष्ट व्हतात.
योहान 3:19 探索
6
योहान 3:30
त्यानं महत्व वाढाले पाहिजे अनं मनं महत्व कमी व्हवाले पाहिजे हाई व्हणं अवश्य शे.”
योहान 3:30 探索
7
योहान 3:20
जो कोणी दुष्ट कामे करस तो प्रकाशना व्देष करस, अनी आपली दुष्ट कामे दिसाले नको म्हणीन प्रकाशमा येस नही.
योहान 3:20 探索
8
योहान 3:36
जो पोऱ्यावर म्हणजे मनावर ईश्वास ठेवस त्याले सार्वकालिक जिवन शे; पण जो पोऱ्याले म्हणजे माले मानस नही त्याले जिवन दखाव नही, पण परमेश्वरना प्रकोप त्यानावर राही.
योहान 3:36 探索
9
योहान 3:14
जसं मोशेनी ओसाड प्रदेशमा पितळी सापले खांबवर उंच करं, त्यानामायकच आवश्यक शे की मनुष्यना पोऱ्याले उंच कराले पाहिजे
योहान 3:14 探索
10
योहान 3:35
बाप पोऱ्यावर प्रेम करस अनी त्यानी सर्वा काही त्याना हातमा देयल शे.
योहान 3:35 探索
主頁
聖經
計劃
影片