1
योहान 2:11
Ahirani Bible, 2025
Aii25
येशुनी आपला चिन्हसनी हाई सुरवात गालीलमाधला काना आठे करीसन आपलं गौरव प्रकट करं, ते दखीसन त्याना शिष्यसनी त्यानावर ईश्वास धरा.
對照
योहान 2:11 探索
2
योहान 2:4
येशु तिले बोलना, “बाई ह्यानाशी तुना मना काय संबंध? मनी येळ अजुन वनी नही.”
योहान 2:4 探索
3
योहान 2:7-8
येशु नोकरसले बोलना, मडकामा पाणी भरा, तवय त्या त्यासनी पुर्ण भऱ्यात, तवय त्यानी त्यासले सांगं, “आते त्यामातीन काढीन लिसन भोजन कारभारीकडे लई जा.” तवय त्या लई गयात
योहान 2:7-8 探索
4
योहान 2:19
येशुनी त्यासले उत्तर दिधं, “तुम्हीन हाई मंदिर मोडा, अनी मी ह्याले तिन दिनमा परत उभं करसु.”
योहान 2:19 探索
5
योहान 2:15-16
तवय येशुनी दोरीसना एक चाबुक बनाडीन मेंढरं अनी गुरढोरं या सर्वासले मंदिरमातीन हाकली दिधं; त्यानी पैसा अदल बदल करनारासना सर्व शिक्का फेकी दिधात अनं त्यासना चौरंग पालथा करी दिधात. अनी कबुतरं ईकनारासले सांगं, “हाई आठेन काढा, मना बापना घरले व्यापारीसनं घर करू नका.”
योहान 2:15-16 探索
主頁
聖經
計劃
影片