ल्यूक आणि अ‍ॅक्ट्समधून फेरफटका预览

ल्यूक आणि अ‍ॅक्ट्समधून फेरफटका

40天中的第4天

येशुनी केलेल्या बाप्तिस्मापश्चात, तो 40 दिवस कडक वाळवंटात अन्नपाण्याविना राहिला. इस्त्रायलचा चाळीस वर्षांचा वाळवंटातील प्रवास परत दाखवतात, जेथे त्यांनी बंडखोरी केली. पण जेथे इस्त्राईल अपयशी ठरले, तिथे येशुंना यश मिळाले. ज्यावेळी तपासले, येशूने आपली पवित्र ओळख वापरण्यासाठी नकार दिला आणि मानवता ज्या ठिकाणी कष्ट उपभोगत होती त्यांच्यासाठी आपली ओळख सोडून स्वतःला एक सेवक म्हणून मदत केली. सर्वांच्या वतीने तो देवावर विश्वास ठेवतो आणि तो एक असा शक्तिमान आहे की इस्त्राईलचे अपयश आणि सर्व मानव जातीचे अपयश पुन्हा झाकू शकतो. 


यानंतर, येशू आपले शहर नाझरेथ येथे आले. त्यांनी प्रार्थनास्थळी भेट दिली आणि त्यांना हिब्रू शास्त्रवचने वाचण्यासाठी आमंत्रित केले गेले. त्यांनी यशाहचे लिखित उघडले, वाचले आणि , ""आज ही वचने आपल्या उपस्थितीत परिपूर्ण झाली."" हे म्हणण्याआधी ते खाली बसले. श्रोते भारावले होते आणि येशूवरून त्यांची नजर हटत नव्हती. तो एक असा काही होता की ज्यांनी यशाह सांगितले–– तो एक असा सर्वशक्तिमान होता की ज्याने गरिबांना देवाची चांगली वार्ता सांगितली आणि गरिबांचे दुःख निवारण केले आणि त्यांना सर्व लज्जेपासून दूर केले. तो एक असा होता की ज्याने प्रचंड उलथापालथ करून एक राज्य प्रस्थापित केले, जे चुकीचे होते त्यांना पुन्हा चांगल्या वळणावर आणणे आणि जगाला चांगले करणे हे काम त्याने केले. 


读经计划介绍

ल्यूक आणि अ‍ॅक्ट्समधून फेरफटका

ल्यूक आणि अ‍ॅक्ट्समधून फेरफेटका व्यक्ती, लहान गट आणि कुटुंबांना ल्यूक आणि अ‍ॅक्ट्सची पुस्तके 40 दिवसांत वाचण्याची प्रेरणा देते. सहभागींना जीझसचा सामना करण्यासाठी आणि ल्युकच्या बुद्धिमान साहित्यिक रचना आणि वैचारिक प्रवाहांत सहभागी करण्यासाठी, या योजनेत अ‍ॅनिमेटेड व्हिडिओ आणि वैचारिक सारांश समाविष्ट आहेत.

More