मत्तय 5:38-39

मत्तय 5:38-39 MRCV

“ ‘डोळ्याबद्दल डोळा व दाताबद्दल दात,’ असे म्हटलेले तुम्ही ऐकले आहे, पण मी तुम्हाला सांगतो, दुष्ट मनुष्याला प्रतिकार करू नका. तुमच्या एका गालावर कोणी चापट मारली तर दुसराही गाल पुढे करा.

Gratis läsplaner och andakter relaterade till मत्तय 5:38-39