Logo YouVersion
BibliaPlanyNagrania wideo
Pobierz aplikację
Wybór języka
Ikona wyszukiwania

Popularne wersety biblijne z प्रेषितांचे कार्य 2

1

प्रेषितांचे कार्य 2:38

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

MACLBSI

पेत्र त्यांना म्हणाला, “पश्चात्ताप करा व तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या म्हणजे तुमच्या पापांची तुम्हांला क्षमा मिळेल आणि तुम्हांला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल.

Porównaj

Przeglądaj प्रेषितांचे कार्य 2:38

2

प्रेषितांचे कार्य 2:42

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

MACLBSI

ते प्रेषितांच्या शिक्षणात व सहभागितेत, भाकर मोडण्यात आणि प्रार्थना करण्यात वेळ व्यतीत करीत असत.

Porównaj

Przeglądaj प्रेषितांचे कार्य 2:42

3

प्रेषितांचे कार्य 2:4

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

MACLBSI

ते सर्व जण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली, तसतसे ते निरनिराळ्या भाषांतून बोलू लागले.

Porównaj

Przeglądaj प्रेषितांचे कार्य 2:4

4

प्रेषितांचे कार्य 2:2-4

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

MACLBSI

अकस्मात आकाशातून सोसाट्याच्या वाऱ्यासारखा आवाज झाला व ज्या घरात ते बसले होते ते घर त्या आवाजाने भरले. नंतर अग्नीसारख्या निरनिराळ्या जिभा त्यांना दिसल्या व त्या प्रत्येकावर एक एक अशा स्थिरावल्या. ते सर्व जण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली, तसतसे ते निरनिराळ्या भाषांतून बोलू लागले.

Porównaj

Przeglądaj प्रेषितांचे कार्य 2:2-4

5

प्रेषितांचे कार्य 2:46-47

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

MACLBSI

ते दररोज मंदिरात एकत्र जमत असत, घरोघरी भाकर मोडत असत आणि आनंदी व विनम्र वृत्तीने अन्न खात असत. देवाची स्तुती करीत सर्व लोकांच्या सद्भावना त्यांच्या पाठीशी असत. तारण प्राप्त होत असलेल्या माणसांची भर प्रभू दररोज त्यांच्यात घालत असे.

Porównaj

Przeglądaj प्रेषितांचे कार्य 2:46-47

6

प्रेषितांचे कार्य 2:17

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

MACLBSI

देव म्हणतो, ‘शेवटच्या दिवसांत असे होईल की, मी मनुष्यमात्रावर माझ्या आत्म्याचा वर्षाव करीन, तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या माझा संदेश घोषित करतील, तुमच्या तरुणांना दृष्टान्त होतील व तुमच्या वृद्धांना स्वप्ने पडतील

Porównaj

Przeglądaj प्रेषितांचे कार्य 2:17

7

प्रेषितांचे कार्य 2:44-45

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

MACLBSI

विश्वास ठेवणारे सर्व एकत्र होते आणि त्यांचे सर्व काही सामाईक होते. ते आपापली जमीन व मालमत्ता विकून जसजशी प्रत्येकाला गरज लागत असे, तसतशी सर्वांना वाटून देत असत.

Porównaj

Przeglądaj प्रेषितांचे कार्य 2:44-45

8

प्रेषितांचे कार्य 2:21

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

MACLBSI

आणि त्या वेळी जो कोणी परमेश्वराचा धावा करील त्याचा बचाव होईल.’

Porównaj

Przeglądaj प्रेषितांचे कार्य 2:21

9

प्रेषितांचे कार्य 2:20

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

MACLBSI

परमेश्वराचा महान व वैभवशाली दिवस येण्यापूर्वी सूर्य अंधकारमय होईल व चंद्र रक्तमय होईल

Porównaj

Przeglądaj प्रेषितांचे कार्य 2:20

Poprzedni rozdział
Następny rozdział
YouVersion

Zachęcanie i wzywanie cię do codziennego szukania bliskości z Bogiem.

Misja

O YouVersion

Praca

Wolontariat

Blog

Prasa

Przydatne linki

Pomoc

Wesprzyj

Przekłady Biblii

Biblie audio

Języki Biblii

Werset dnia


Cyfrowa misja

Life.Church
Polski

©2026 Life.Church / YouVersion

Polityka prywatnościRegulamin
Program ujawniania luk w zabezpieczeniach
FacebookTwitterInstagramYoutubePinterest