रोम. 12:14-15

रोम. 12:14-15 IRVMAR

जे तुमचा छळ करतात त्यांना आशीर्वाद द्या; आशीर्वाद द्या, शाप देऊ नका. आनंद करणार्‍यांबरोबर आनंद करा आणि रडणार्‍यांबरोबर रडा.