1
मत्तय 18:20
आहिराणी नवा करार
AHRNT
कारण कि जठे दोन व तीन मना नाव कण एकत्र होतस तठे मी तेस्ना मधमा उपस्थित राहस.
Параўнаць
Даследуйце मत्तय 18:20
2
मत्तय 18:19
मी परत तुमले सांगस, कदी तुमना मधून कोणी दोन झन पृथ्वी वर एक मन हुईसन कोणतीही वस्तू मांगशान त मना बाप जो स्वर्ग मा शे तुमले दिन.
Даследуйце मत्तय 18:19
3
मत्तय 18:2-3
एनावर तेनी एक पोऱ्या ले तेना कळे बलाईसन तेस्ना मधमा उभा कर. आणि सांग, “मी तुमले खरज सांगस, कदी तुमी मन नई फिरावतस आणि पोरस सारखा नई बनतस, तठलोंग तुमी स्वर्ग ना राज्य मा प्रवेश नई करू सकावत.”
Даследуйце मत्तय 18:2-3
4
मत्तय 18:4
पण कदी तुमी या पोऱ्या सारखा नम्र शे, त तुमी स्वर्ग ना राज्य मा सर्वास्तून महान शे.
Даследуйце मत्तय 18:4
5
मत्तय 18:5
आणि जो कोणी मना नाव कण एक असा पोऱ्या ले स्वीकार करस तो मले स्वीकार करस.
Даследуйце मत्तय 18:5
6
मत्तय 18:18
मी तुमले खर सांगस, जे काही पृथ्वी वर बांधशी ते स्वर्ग मा बांधशी आणि जे काही तू पृथ्वी वर उघाळशी ते स्वर्ग मा उघाळीन.
Даследуйце मत्तय 18:18
7
मत्तय 18:35
एना प्रकारे जो तुमना मधून रोज एक आपला भाऊ ले मन कण माफ नई कराव, त मना बाप जो स्वर्ग मा शे तुमना वर बी तसाच करीन.
Даследуйце मत्तय 18:35
8
मत्तय 18:6
कदी कोणी त्या व्यक्ती ले जो मनावर विश्वास करस, तेना मनावर विश्वास करान बंद कराना कारण बनस, भले तो ह्या पोऱ्या सारखा का नई हो, त हय तेना साठे चांगल हुईन कि तेना गयामा एक मोठा दघळ बांधा मा येवो, आणि तेले बुळा साठे समुद्र मा फेकामा येवो.
Даследуйце मत्तय 18:6
9
मत्तय 18:12
तुमी काय विचार करतस, कोणी एक माणुस ना शंभर मेंढ्या शे, आणि तेस्ना मधून एक भटकी जास, त काय नव्यानव ले सोळीसन, आणि पहाळस्वर जाईसन, ती भटकेल ले नई झामलाव.
Даследуйце मत्तय 18:12
Стужка
Біблія
Планы чытання
Відэа