1
मार्क 14:36
पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)
MACLBSI
तो म्हणत होता, “पित्या, माझ्या पित्या, तुला सर्व काही शक्य आहे, हा प्याला माझ्यापासून दूर कर. तरीदेखील माझ्या इच्छेप्रमाणे नव्हे तर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.”
Параўнаць
Даследуйце मार्क 14:36
2
मार्क 14:38
तुम्ही मोहात पडू नये म्हणून जागे राहा व प्रार्थना करा, आत्मा उत्सुक आहे खरा, परंतु देह दुर्बल आहे.”
Даследуйце मार्क 14:38
3
मार्क 14:9
मी तुम्हांला निश्चितपणे सांगतो, सर्व जगात जेथे जेथे शुभवर्तमानाची घोषणा करण्यात येईल, तेथे तेथे हिने जे केले आहे, ते तिची आठवण म्हणून सांगण्यात येईल.”
Даследуйце मार्क 14:9
4
मार्क 14:34
तो त्यांना म्हणाला, “माझ्या जिवाला मरणप्राय वेदना होत आहेत. तुम्ही येथे थांबून जागे राहा.”
Даследуйце मार्क 14:34
5
मार्क 14:22
ते भोजन करत असता, येशूने भाकर घेतली, आशीर्वाद देऊन ती मोडली आणि त्यांना देऊन म्हटले, “घ्या, हे माझे शरीर आहे.”
Даследуйце मार्क 14:22
6
मार्क 14:23-24
त्यानंतर त्याने प्याला घेतला व परमेश्वराचे आभार मानून त्यांना तो दिला. ते सर्व जण त्यातून प्याले. येशू त्यांना म्हणाला, “हे माझे कराराचे रक्त आहे, हे पुष्कळांकरता ओतले आहे.
Даследуйце मार्क 14:23-24
7
मार्क 14:27
येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही सर्व जण माझ्यामुऴे अडखळणार आहात, कारण असे लिहिले आहे, ‘मी मेंढपाळाला मारीन आणि मेंढरांची दाणादाण होईल.’
Даследуйце मार्क 14:27
8
मार्क 14:42
उठा, आपण जाऊ या, पाहा, मला धरून देणारा जवळ येत आहे.”
Даследуйце मार्क 14:42
9
मार्क 14:30
येशू त्याला म्हणाला, “मी तुला खातरीपूर्वक सांगतो, आज रात्री कोंबडा दोन वेळा आरवण्यापूर्वी तू तीन वेळा मला नाकारशील.”
Даследуйце मार्क 14:30
Стужка
Біблія
Планы чытання
Відэа