1
प्रेषितांचे कार्य 25:6-7
पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)
MACLBSI
तो त्यांच्यामध्ये आठदहा दिवस राहून कैसरियास गेला. दुसऱ्या दिवशी न्यायासनावर बसल्यावर त्याने पौलला आणण्याचा हुकूम केला. तो आल्यावर यरुशलेमहून आलेल्या यहुदी लोकांनी त्याच्याभोवती उभे राहून ज्यांचा पुरावा त्यांना देता आला नाही असे पुष्कळ गंभीर आरोप त्याच्यावर ठेवले.
Параўнаць
Даследуйце प्रेषितांचे कार्य 25:6-7
2
प्रेषितांचे कार्य 25:8
पौलाने प्रत्युत्तर केले, “मी यहुदी लोकांच्या नियमशास्त्राचा, मंदिराचा किंवा कैसराचा काही अपराध केला नाही.”
Даследуйце प्रेषितांचे कार्य 25:8