1
मार्क 11:24
Ahirani Bible, 2025
Aii25
यामुये मी तुमले सांगस, जे काही तुम्हीन प्रार्थना करीसन मांगशात ते तुमले भेटेलच शे असा ईश्वास धरा म्हणजे ते तुमले भेटी जाई.
Ṣe Àfiwé
Ṣàwárí मार्क 11:24
2
मार्क 11:23
मी तुमले सत्य सांगस, जो कोणी हाऊ डोंगरले, तु उपटीसन समुद्रमा टाकाई जा, अस म्हनी अनी आपला मनमा शंका नही धरता मी म्हणसु ते व्हई जाई असा ईश्वास धरी तर ते व्हई जाई.
Ṣàwárí मार्क 11:23
3
मार्क 11:25
जवय तुम्हीन उभा राहिसन प्रार्थना करतस तवय तुमना मनमा कोणाबद्दल काही राग व्हई तर त्याले माफ करा; यानाकरता की तुमना स्वर्गीय पिता परमेश्वर तुमना अपराधसनी क्षमा कराले पाहिजे.
Ṣàwárí मार्क 11:25
4
मार्क 11:22
येशुनी त्यासले उत्तर दिधं, “देववर ईश्वास ठेवा.
Ṣàwárí मार्क 11:22
5
मार्क 11:17
तो त्यासले उपदेश करू लागणा, “मना घरले सर्व राष्ट्रमाधला लोकसनं प्रार्थनास्थान म्हणतीन,” असं देवनी सांगेल शास्त्रमा लिखेल शे, पण “तुम्हीन त्याले लुटारूसनी गुहा करी टाकेल शे!”
Ṣàwárí मार्क 11:17
6
मार्क 11:9
अनी त्यानापुढे अनं मांगे चालणार गजर करीसन बोली राहींतात, “देवनी स्तुती व्हवो! प्रभुना नावतीन येणारा धन्यवादित असो!
Ṣàwárí मार्क 11:9
7
मार्क 11:10
आमना बाप दावीद राजा, ह्यानं येणारं राज्य धन्यवादित असो! देवनी स्तुती व्हवो!”
Ṣàwárí मार्क 11:10
Ilé
Bíbélì
Àwon ètò
Àwon Fídíò