YouVersion
Pictograma căutare

मत्तय 6:19-21

मत्तय 6:19-21 MACLBSI

पृथ्वीवर आपल्यासाठी संपत्ती साठवू नका. गंज लागून ती नाश पावेल किंवा चोर घर फोडून ती चोरून नेतील. तर स्वर्गात आपल्यासाठी संपत्ती साठवा. तेथे कसर व गंज लागून ती नाश पावणार नाही किंवा चोर घर फोडून ती चोरणार नाहीत. अर्थात, जेथे तुमचे धन आहे तेथे तुमचे मनही लागेल.

Imagini verset pentru मत्तय 6:19-21

मत्तय 6:19-21 - पृथ्वीवर आपल्यासाठी संपत्ती साठवू नका. गंज लागून ती नाश पावेल किंवा चोर घर फोडून ती चोरून नेतील. तर स्वर्गात आपल्यासाठी संपत्ती साठवा. तेथे कसर व गंज लागून ती नाश पावणार नाही किंवा चोर घर फोडून ती चोरणार नाहीत. अर्थात, जेथे तुमचे धन आहे तेथे तुमचे मनही लागेल.मत्तय 6:19-21 - पृथ्वीवर आपल्यासाठी संपत्ती साठवू नका. गंज लागून ती नाश पावेल किंवा चोर घर फोडून ती चोरून नेतील. तर स्वर्गात आपल्यासाठी संपत्ती साठवा. तेथे कसर व गंज लागून ती नाश पावणार नाही किंवा चोर घर फोडून ती चोरणार नाहीत. अर्थात, जेथे तुमचे धन आहे तेथे तुमचे मनही लागेल.मत्तय 6:19-21 - पृथ्वीवर आपल्यासाठी संपत्ती साठवू नका. गंज लागून ती नाश पावेल किंवा चोर घर फोडून ती चोरून नेतील. तर स्वर्गात आपल्यासाठी संपत्ती साठवा. तेथे कसर व गंज लागून ती नाश पावणार नाही किंवा चोर घर फोडून ती चोरणार नाहीत. अर्थात, जेथे तुमचे धन आहे तेथे तुमचे मनही लागेल.

Planuri de citire și Devoționale gratuite în legătură cu मत्तय 6:19-21