प्रेषित 16:25-26

प्रेषित 16:25-26 AII25

जवळजवळ मध्य रातले पौल अनी सीला ह्या देवले प्रार्थना करी राहींतात अनी गाना म्हणी राहींतात तवय पहेरेदार त्यासनं ऐकी राहींतात. तवय अचानक असा मोठा भूकंप व्हयना की कैदखानाना पाया डगमगना; सर्व दारे लगेच उघडनात अनी सर्व कैदीसना साखळबंद सुटी गयात.