1
योहान 19:30
Ahirani Bible, 2025
Aii25
येशुनी आंब लेवानंतर, “पुरं व्हई गयं” अस सांगं; अनी मान टाकीसन जीव सोडा.
Porównaj
Przeglądaj योहान 19:30
2
योहान 19:28
यानानंतर सर्व पुरं व्हई जायेल शे हाई समजीसन येशुनी शास्त्रलेख पुरा व्हवाले पाहिजे म्हणीसन, “माले तिश लागेल शे” अस बोलना.
Przeglądaj योहान 19:28
3
योहान 19:26-27
मंग येशुनी आपली मायले अनी ज्या शिष्यवर त्यानी प्रिती व्हती त्याले जोडे उभं राहेल दखीसन मायले बोलना, “बाई, दख, हाऊ तुना पोऱ्या!” मंग तो शिष्यले बोलना, “दख, हाई तुनी माय!” ती येळपाईन त्या शिष्यनी तिले आपला घर ऱ्हावाले लई गया.
Przeglądaj योहान 19:26-27
4
योहान 19:33-34
पण येशुकडे ईसन तो पहिलाच मरी जायेल शे अस दखीसन त्यासनी त्याना पाय मोडात नही. तरी शिपाईसपैकी एकजणनी त्यानी कुशीमा भाला खोपसा, तवय रक्त अनी पाणी निंघनं.
Przeglądaj योहान 19:33-34
5
योहान 19:36-37
“त्यानं हाड मोडावं नही” हाऊ शास्त्रलेख पुरा व्हवाले पाहिजे म्हणीसन या गोष्टी घडण्यात. शिवाय दुसरा बी शास्त्रलेखमा असं लिखेल शे की, “ज्यासनी त्याले खियं त्या त्यानाकडे दखतीन.”
Przeglądaj योहान 19:36-37
6
योहान 19:17
तो आपला क्रुसखांब स्वतः ली जाईसन कवटीनी जागा म्हणतस तठे गया; ती जागाले इब्री भाषामा “गुलगुथा” म्हणतस
Przeglądaj योहान 19:17
7
योहान 19:2
शिपाईसनी काटासना फांदीना मुकूट तयार करीसन त्याना डोकामा घाला अनं जांभळा कपडा त्याले घालात.
Przeglądaj योहान 19:2