1
प्रेषितांचे कार्य 9:15
पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)
MACLBSI
परंतु प्रभूने त्याला म्हटले, “जा, परराष्ट्रीय, राजे व इस्राएलची प्रजा ह्यांच्यासमोर माझे नाव घेऊन जाण्याकरता मी त्याला निवडले आहे.
Porównaj
Przeglądaj प्रेषितांचे कार्य 9:15
2
प्रेषितांचे कार्य 9:4-5
तो जमिनीवर पडला आणि त्याने अशी आकाशवाणी ऐकली की, “शौल, शौल, तू माझा छळ का करतोस?” तो म्हणाला, “प्रभो, तू कोण आहेस?” त्याने म्हटले, “ज्या येशूचा तू छळ करतोस, तो मी आहे
Przeglądaj प्रेषितांचे कार्य 9:4-5
3
प्रेषितांचे कार्य 9:17-18
हे ऐकून हनन्या निघाला आणि त्या विशिष्ट घरी गेला. शौलाच्या डोक्यावर हात ठेवून तो म्हणाला, “भाऊ शौल, तुला पुन्हा दृष्टी यावी व तू पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्हावे म्हणून तू वाटेने येत असता ज्या प्रभूने म्हणजे येशूने तुला दर्शन दिले, त्याने मला पाठवले आहे.” त्याच्या डोळ्यांवरून खपल्यांसारखे काही पडले व त्याला दृष्टी आली. त्याने उठून बाप्तिस्मा घेतला.
Przeglądaj प्रेषितांचे कार्य 9:17-18