Logo YouVersion
BibliaPlanyNagrania wideo
Pobierz aplikację
Wybór języka
Ikona wyszukiwania

Popularne wersety biblijne z प्रेषितांचे कार्य 4

1

प्रेषितांचे कार्य 4:12

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

MACLBSI

तारण फक्त त्याच्याद्वारेच होऊ शकते; पृथ्वीवर मर्त्य मानवांत ज्याच्याद्वारे आपले तारण होऊ शकेल असा दुसरा कोणीही नाही.”

Porównaj

Przeglądaj प्रेषितांचे कार्य 4:12

2

प्रेषितांचे कार्य 4:31

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

MACLBSI

त्यांनी प्रार्थना केल्यावर ज्या जागेवर ते जमले होते ती हादरली आणि ते सर्व पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन देवाचे वचन धैर्याने घोषित करू लागले.

Porównaj

Przeglądaj प्रेषितांचे कार्य 4:31

3

प्रेषितांचे कार्य 4:29

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

MACLBSI

तर हे प्रभो, आता तू त्यांच्या धमकावण्याकडे पाहा

Porównaj

Przeglądaj प्रेषितांचे कार्य 4:29

4

प्रेषितांचे कार्य 4:11

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

MACLBSI

तुम्ही बांधकाम करणाऱ्यांनी नाकारलेला दगड कोनशिला झाला, तो हाच येशू आहे.

Porównaj

Przeglądaj प्रेषितांचे कार्य 4:11

5

प्रेषितांचे कार्य 4:13

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

MACLBSI

पेत्राचे व योहानचे धैर्य पाहून तसेच हे निरक्षर व अज्ञानी आहेत, हे जाणून न्यायसभेच्या सदस्यांना आश्चर्य वाटले. हे येशूच्या सहवासात होते, हेही त्यांनी ओळखले.

Porównaj

Przeglądaj प्रेषितांचे कार्य 4:13

6

प्रेषितांचे कार्य 4:32

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

MACLBSI

विश्वास धरणाऱ्यांचा समुदाय एकदिलाचा व एकजिवाचा होता. कोणीही आपल्या मालमत्तेतील काहीही स्वतःचे आहे, असे म्हणत नसे, तर त्यांचे सर्व काही सामाईक होते.

Porównaj

Przeglądaj प्रेषितांचे कार्य 4:32

Poprzedni rozdział
Następny rozdział
YouVersion

Zachęcanie i wzywanie cię do codziennego szukania bliskości z Bogiem.

Misja

O YouVersion

Praca

Wolontariat

Blog

Prasa

Przydatne linki

Pomoc

Wesprzyj

Przekłady Biblii

Biblie audio

Języki Biblii

Werset dnia


Cyfrowa misja

Life.Church
Polski

©2026 Life.Church / YouVersion

Polityka prywatnościRegulamin
Program ujawniania luk w zabezpieczeniach
FacebookTwitterInstagramYoutubePinterest