मत्तय 7:15-16

मत्तय 7:15-16 AII25

खोटा संदेष्टासपाईन संभाळीन राहा, कारण त्या मेंढरसना रूपमा येतीन, पण त्या मझारतीन क्रुर लांडगा शेतस. तुम्हीन त्यासले त्यासना फळवरतीन वळखशात, कारण काटासना झाडवरतीन द्राक्ष अनं रिंगनीना झाडवरतीन अंजिर काढतस का?

Video untuk मत्तय 7:15-16