1
स्तोत्र. 100:5
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
IRVMar
कारण परमेश्वर चांगला आहे; त्याची दया सर्वकाळ आहे, आणि त्याची सत्यता पिढ्यानपिढ्या टिकणारी आहे.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्र. 100:5
2
स्तोत्र. 100:4
त्याची उपकारस्तुती करत त्याच्या द्वारात, आणि स्तवन करीत त्याच्या अंगणात प्रवेश करा. त्याचे उपकारस्मरण करा आणि त्याच्या नावाला धन्यवाद द्या.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 100:4
3
स्तोत्र. 100:2
परमेश्वराची सेवा आनंदाने करा. त्याच्या सान्निध्यात आनंदाने गाणी गात या.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 100:2
4
स्तोत्र. 100:3
परमेश्वर हाच देव आहे हे जाणून घ्या. त्यानेच आम्हास निर्माण केले, आणि आम्ही त्याचे आहोत. आपण त्याचे लोक आणि त्याच्या कुरणातील त्याचे मेंढरे आहोत.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 100:3