स्तोत्रसंहिता 100:5
स्तोत्रसंहिता 100:5 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कारण परमेश्वर चांगला आहे; त्याची दया सर्वकाळ आहे, आणि त्याची सत्यता पिढ्यानपिढ्या टिकणारी आहे.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 100 वाचास्तोत्रसंहिता 100:5 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
कारण याहवेह चांगले आहेत आणि त्यांची प्रीती सनातन आहे; त्यांचा विश्वासूपणा पिढ्यान् पिढ्या टिकून राहतो.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 100 वाचा