स्तोत्रसंहिता 100:4
स्तोत्रसंहिता 100:4 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
त्याची उपकारस्तुती करत त्याच्या द्वारात, आणि स्तवन करीत त्याच्या अंगणात प्रवेश करा. त्याचे उपकारस्मरण करा आणि त्याच्या नावाला धन्यवाद द्या.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 100 वाचास्तोत्रसंहिता 100:4 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
उपकारस्तुती करीत त्यांच्या द्वारातून आत जा; स्तुती करीत त्यांच्या अंगणात प्रवेश करा; त्यांचे उपकार माना, त्यांच्या नावाला महिमा द्या.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 100 वाचा