1
1 करिं. 9:25-26
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
IRVMar
स्पर्धेसाठी मेहनत करणारा प्रत्येक मनुष्य प्रत्येक गोष्टीत संयमन करतो. ते नाशवंत मुकुट मिळविण्यासाठी करतात, पण आपण अविनाशी मुकुट मिळवण्यासाठी करतो. म्हणून तसा मी धावतो, निरर्थक नाही, मी तसे मुष्टिप्रहार करतो, हवेवर प्रहार करणार्यासारखे नाही.
तुलना करा
एक्सप्लोर करा 1 करिं. 9:25-26
2
1 करिं. 9:27
पण मी माझे शरीर दाबाखाली दास्यात ठेवतो; नाही तर, दुसर्यांना घोषणा केल्यावर मी स्वतः, काही कारणाने, कसोटीस न उतरलेला होईन.
एक्सप्लोर करा 1 करिं. 9:27
3
1 करिं. 9:24
शर्यतीत धावणारे सगळेच धावतात पण एकालाच बक्षीस मिळते, हे तुम्ही जाणत नाही काय? म्हणून असे धावा की, ते तुम्ही मिळवाल.
एक्सप्लोर करा 1 करिं. 9:24
4
1 करिं. 9:22
आणि मी दुर्बळ असलेले मिळविण्यास, दुर्बळांना दुर्बळासारखा झालो. मी सर्वांना सर्व झालो आहे, म्हणजे सर्वकाही करून मी कित्येकांचे तारण करावे.
एक्सप्लोर करा 1 करिं. 9:22
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ