१ करिंथ 9:22
१ करिंथ 9:22 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि मी दुर्बळ असलेले मिळविण्यास, दुर्बळांना दुर्बळासारखा झालो. मी सर्वांना सर्व झालो आहे, म्हणजे सर्वकाही करून मी कित्येकांचे तारण करावे.
सामायिक करा
१ करिंथ 9 वाचा१ करिंथ 9:22 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जे अशक्त आहेत त्यांना जिंकण्यासाठी मी अशक्त झालो. मी सर्व लोकांसाठी सर्वकाही झालो आहे, यासाठी की मी कसेही करून काहींचे तारण साधावे
सामायिक करा
१ करिंथ 9 वाचा