१ करिंथ 9:27
१ करिंथ 9:27 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पण मी माझे शरीर दाबाखाली दास्यात ठेवतो; नाही तर, दुसर्यांना घोषणा केल्यावर मी स्वतः, काही कारणाने, कसोटीस न उतरलेला होईन.
सामायिक करा
१ करिंथ 9 वाचा१ करिंथ 9:27 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मी एखाद्या क्रीडापटूप्रमाणे माझ्या शरीरावर ताबा मिळवितो व परिश्रम करून त्याला दास करून ठेवतो, जेणेकरून इतरांना उपदेश केल्यानंतर मी स्वतःच बक्षिसास अपात्र ठरणार नाही.
सामायिक करा
१ करिंथ 9 वाचा