गणना 6:24-26
गणना 6:24-26 MRCV
“ ‘ “याहवेह तुम्हाला आशीर्वाद देवो आणि तुमचे संरक्षण करो; याहवेह आपला मुखप्रकाश तुमच्यावर पाडो आणि तुमच्यावर कृपा करो; याहवेह आपले मुख तुमच्याकडे लावो, आणि तुम्हाला शांती देवो.” ’