Logo YouVersion
Icona Cerca

उत्पत्ती 50:17

उत्पत्ती 50:17 MRCV

‘तुम्हाला हे योसेफाला बोलायचे आहे: आम्ही तुझ्याशी जे अतिदुष्टाईचे वर्तन केले त्याबद्दल आम्ही तुझी क्षमा मागावी.’ त्याप्रमाणे आम्ही तुझ्या पित्याच्या परमेश्वराचे सेवक तुझी क्षमा मागत आहोत.” जेव्हा हा संदेश योसेफाकडे आला, तेव्हा योसेफ रडला.

Video per उत्पत्ती 50:17

Piani di Lettura e Devozionali gratuiti relativi a उत्पत्ती 50:17