Logo YouVersion
Icona Cerca

उत्पत्ती 45:4

उत्पत्ती 45:4 MRCV

तेव्हा योसेफाने आपल्या भावांना म्हटले, “माझ्याजवळ या!” ते जवळ आल्यावर तो त्यांना म्हणाला, “ज्या भावाला विकून तुम्ही इजिप्त देशात पाठवून दिले होते, तो मी तुमचा भाऊ योसेफ आहे!

Video per उत्पत्ती 45:4

Piani di Lettura e Devozionali gratuiti relativi a उत्पत्ती 45:4