Logo YouVersion
Icona Cerca

निर्गम 29:45-46

निर्गम 29:45-46 MRCV

मग मी इस्राएली लोकात राहीन आणि त्यांचा परमेश्वर होईन. त्यांना समजेल की, ज्याने त्यांना इजिप्त देशातून बाहेर आणले तो मी याहवेह त्यांचा परमेश्वर आहे, यासाठी की, मी त्यांच्यामध्ये वस्ती करावी. मी याहवेह त्यांचा परमेश्वर आहे.”

Video per निर्गम 29:45-46