Logo YouVersion
Icona Cerca

निर्गम 17:11-12

निर्गम 17:11-12 MRCV

जोपर्यंत मोशे आपले हात वर करीत असे, इस्राएली लोकांचा विजय होत असे, पण जेव्हा ते खाली करी, अमालेक्यांचा विजय होत असे. जेव्हा मोशेचे हात थकून गेले, त्यांनी एक दगड घेतला व मोशे त्यावर बसला. अहरोन एका बाजूने व हूर दुसर्‍या बाजूने असे त्यांनी त्याचे हात वर धरून ठेवले; व सूर्यास्तापर्यंत त्याचे हात स्थिर राहिले.

Video per निर्गम 17:11-12

Piani di Lettura e Devozionali gratuiti relativi a निर्गम 17:11-12