अनुवाद 8:1
अनुवाद 8:1 MRCV
आज मी तुम्हाला देत असलेल्या आज्ञांचे तुम्ही काळजीपूर्वक पालन करावे. जेणेकरून तुम्ही जिवंत राहाल व बहुगुणित व्हाल आणि याहवेहने तुमच्या पूर्वजांना शपथ दिलेल्या देशात जाऊन तो ताब्यात घ्याल.