1
निर्गम 24:17-18
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
MRCV
इस्राएली लोकांना पर्वतावरील याहवेहचे वैभव भस्म करणार्या अग्नीप्रमाणे दिसले. मग मोशेने मेघांमधून पर्वतावर प्रवेश केला आणि तो तिथे चाळीस दिवस व चाळीस रात्री राहिला.
Confronta
Esplora निर्गम 24:17-18
2
निर्गम 24:16
आणि याहवेहचे वैभव सीनाय पर्वतावर येऊन राहिले. सहा दिवस मेघांनी सीनाय पर्वत झाकलेला होता आणि सातव्या दिवशी परमेश्वराने मेघांतून मोशेला आवाज दिला.
Esplora निर्गम 24:16
3
निर्गम 24:12
मग याहवेह मोशेला म्हणाले, “तू पर्वतावर माझ्याकडे ये आणि येथेच राहा आणि लोकांसाठी सूचना म्हणून नियम आणि आज्ञा ज्या मी दगडी पाट्यांवर लिहिल्या आहेत त्या मी तुला देईन.”
Esplora निर्गम 24:12