Logo de YouVersion
Icono de búsqueda

मत्तय 25

25
दहा कुवारीसना दृष्टांत
1 # लूक १२:३५ तवय “स्वर्गनं राज्य” त्या दहा कुवारीसनामायक राही, ज्या दिवा लिसन नवरदेवले भेटाले निंघनात. 2त्यामा पाच हुशार अनी पाच मूर्ख व्हत्यात. 3मुर्ख कुवारीसनी दिवा लिधात पण संगे तेल लिधं नही, 4हुशार कुवारीसनी दिवा लिधात अनी संगे भांडामा तेल पण लिधं. 5मंग नवरदेवले येवाले उशीर व्हवामुये सर्वासले डुलक्या वन्यात अनं झोप लागनी.
6तवय मध्य रातले आवाज वना की, “दखा नवरदेव वना! चला त्याले भेटाले जाऊ!” 7मंग दहा कुवाऱ्या ऊठन्यात अनी आपला दिवा निट कराले लागण्यात. 8तवय मुर्खसनी हुशारसले सांगं, “आमले बी तुमना तेलमातीन थोडं द्या, कारण आमना दिवा विझी राहिनात.” 9पण हुशार कुवारीसनी उत्तर दिधं, “हाई आमले बी पुराव नही अनी तुमले बी पुराव नही. म्हणीन तुम्हीन दुकानमा जाईसन तुमनाकरता ईकत लई या.” 10मंग त्या तेल ईकत लेवाले गयात इतलामा नवरदेव वना; अनी ज्या पाच तयार व्हत्यात त्या त्यानासंगे लगीनना जेवणकरता मझार निंघी गयात अनी दरवाजा बंद व्हई गया.
11 # लूक १३:२५ “नंतर त्या बाकीन्या कुवाऱ्या ईसन सांगाले लागण्यात. ‘गुरजी, गुरजी!’ आमनाकरता दार उघडा.” 12नवरदेवनी उत्तर दिधं, मी तुमले सत्य सांगस मी तुमले वळखस नही, 13यामुये, “तुम्हीन जागा ऱ्हा, कारण तुमले माहित नही तो दिन अनं ति येळ कवय ई.”
रूपयासना दृष्टांत
(लूक १९:११-२७)
14 # लूक १९:११-२७ “ज्याप्रमाणे प्रवासले जाणारा एक माणुस स्वतःनी संपत्तीनी जबाबदारी आपला सेवकसले बलाईन त्यासले सोपी देस,” त्याप्रमाणे हाई शे. 15एकले त्यानी पाच हजार रूपया, एकले दोन हजार अनं एकले एक हजार अस ज्याना त्याना योग्यतानुसार दिधात; अनी तो प्रवासले निंघी गया. 16ज्याले पाच हजार मिळेल व्हतात त्यानी लगेच जाईन त्याना धंदामा टाकीन अजुन पाच हजार कमाडात. 17याचप्रमाणे ज्याले दोन हजार भेटेल व्हतात, त्यानी बी दोन हजार कमाडात. 18पण ज्याले एक हजार रूपया भेटेल व्हतात, त्यानी जमीन खंदि अनी आपला मालकना पैसा तठे दपाडी दिधात.
19“मंग बराच दिन नंतर सेवकसना मालक परत वना अनी त्यासना हिशोब लेवाले लागना. 20तवय ज्याले पाच हजार भेटेल व्हतात तो आखो पाच हजार लईन बोलना, मालक, तुम्हीन माले पाच हजार देयल व्हतात, दखा! त्यानावर मी आखो पाच हजार कमाडात. 21त्याना मालक त्याले बोलना, शाब्बास ईश्वासु सेवक! तुले थोडं दिधं त्यानामा तु ईश्वासु राहिना. मी तुले बऱ्याच गोष्टीसनी जबाबदारी दिसु, आपला मालकनी खूशीमा सामील हो! 22मंग ज्याले दोन हजार भेटेल व्हतात तो बी ईसन बोलना, मालक, तुम्हीन माले दोन हजार देयल व्हतात, दखा! त्यानावर मी आखो दोन हजार कमाडात.” 23त्याना मालक त्याले बोलना, शाब्बास, ईश्वासु सेवक! तुले थोडं दिधं त्यानामा तु ईश्वासु राहिना. मी तुले बऱ्याच गोष्टीसनी जबाबदारी दिसु, आपला मालकनी खूशीमा सामील हो! 24मंग ज्याले एक हजार भेटेल व्हतात तो बी ईसन बोलना, मालक, माले माहित व्हतं तुम्हीन कठोर शेतस; जठे तुम्हीन पेरेल नही तठे कापणी करतस; अनी जठे पसारेल नही तठेन गोळा करतस. 25म्हणीन मी भ्याईसन तुमना हजार रूपया जमीनमा दपाडी ठेयेल व्हतात; दखा! त्या तुमना तुमले भेटी गयात. 26त्याना मालक त्याले बोलना, अरे दुष्ट अनं आळशी सेवक, जठे मी पेरेल नही तठे कापणी करस अनं जठे पसारेल नही तठेन गोळा करस, हाई जर तुले माहित व्हतं? 27तर मंग, तु मना पैसा सावकारकडे ठेई देता म्हणजे मी ईसन मना पैसा त्यासनाकडतीन व्याजसहित परत लेतु. 28यामुये याना कडतीन त्या हजार रूपया ल्या, अनी ज्यानाजोडे दहा हजार शेतस त्याले द्या. 29#मत्तय १३:१२; मार्क ४:२५; लूक ८:१८कारण ज्यानाजोडे शे त्याले देवामा ई अनी त्यानाजोडे भरपुर व्हई जाई; अनी ज्यानाकडे नही शे त्यानाजवळ जे बी व्हई, ते पण काढी लेतीन. 30#मत्तय ८:१२; २२:१३; लूक १३:२८ह्या बिनकामना सेवकले अंधारमा टाका, तठे रडणं अनं दातखाणं चाली.
न्यायना दिन
31 # मत्तय १६:२७; मत्तय १९:२८ जवय मनुष्यना पोऱ्या आपला वैभवमा सर्वा देवदूतसंगे ई, तवय मी आपला वैभवी राजासनवर बठसु. 32मनापुढे सर्वा राष्ट्रे गोळा व्हतीन अनी जशा मेंढपाय बकरीसमातीन मेंढरसले येगळे करस तस तो त्यासले एकमेकसपाईन येगळे करी. 33तो मेंढरासले आपला उजवी बाजुले अनी बकरीसले डावीबाजुले करी. 34तवय राजा आपला उजवीबाजुनासले सांगी, हे मना बापनी! आशिर्वादित करेल लोकसवन या, जे राज्य सृष्टीना उत्पत्तिपाईन तुमनाकरता तयार करी ठेयल शे त्याना अधिकारी बना. 35कारण माले भूक लागेल व्हती तवय तुम्हीन माले खावाले दिधं, तिश लागेल व्हती तवय पाणी पेवाले दिधं; अनोळखी व्हतु तवय माले घरमा लिधं, 36उघडा व्हतु तवय माले कपडा दिधात; आजारी व्हतु तवय माले दखाले वनात, बंदिगृहमा व्हतु तवय माले भेटाले वनात. 37त्या येळले धार्मीक लोक त्याले उत्तर देतीन की, प्रभुजी, आम्हीन तुमले कवय भूक लागेल दखीन खावाले दिधं? कवय तिश लागेल दखीन पाणी पेवाले दिधं? 38तुमले कवय अनोळखी समजीसन घरमा लिधं? उघडा दखीसन कवय तुमले कपडा दिधात? 39अनी तुम्हीन आजारी शेतस किंवा बंदिगृहमा शेतस हाई दखीन कवय आम्हीन तुमले दखाले वनु? 40तवय राजा त्यासले उत्तर दि, मी तुमले सत्य सांगस की, जवय तुम्हीन मनामांगे येणारासपैकी एकसाठे बी हाई करतस म्हणजे ते मनासाठेच करेल शे!
41मंग डावीकडलासले तो सांगी, “अरे शाप लागेलसवन, सैतान अनी त्याना दूतसकरता जो सार्वकालिक अग्नी तयार करी ठेयल शे त्यामा मनासमोरतीन निंघी जा! 42कारण जवय माले भूक लागेल व्हती तवय तुम्हीन माले खावाले दिधं नही, तिश लागेल व्हती तवय तुम्हीन माले पेवाले पाणी दिधं नही; 43अनोळखी व्हतु तवय माले घरमा लिधं नही, उघडा व्हतु तवय माले कपडा दिधात नही; मी आजारी अनं बंदिगृहमा व्हतु तवय तुम्हीन माले भेटाले वनात नही. 44त्या येळले ह्या पण त्याले उत्तर देतीन, प्रभुजी, आम्हीन कवय तुमले भूका, तिशा, अनओळखी, उघडं, आजारी अनी बंदिगृहमा दखीन कवय तुम्हीन सेवा करी नही? 45तवय तो त्यासले उत्तर दि, ‘मी तुमले सत्य सांगस की, तुम्हीन ज्याप्रमाणे ह्या सर्वात धाकलासमातीन एकले बी करात नहीत म्हणजेच माले करात नही.’ 46त्या तर, सार्वकालिक शिक्षा भोगाले जातीन अनी न्यायी लोक सार्वकालिक जिवनमा जातीन.”

Actualmente seleccionado:

मत्तय 25: Aii25

Destacar

Compartir

Copiar

None

¿Quieres tener guardados todos tus destacados en todos tus dispositivos? Regístrate o inicia sesión