1
मार्क 4:39-40
Ahirani Bible, 2025
Aii25
तवय येशु ऊभा राहिना, त्यानी वादयले आज्ञा करी, “शांत व्हई जा!” अनी लाटासले तो बोलना, “थांबी जाय,” तवय वादय बंद व्हई गयं अनी शांतता पसरी गयी. येशुनी शिष्यसले ईचारं, “तुम्हीन ईतला का बरं घाबरी जातस? तुमले अजुन बी ईश्वास नही का?”
Comparar
Explorar मार्क 4:39-40
2
मार्क 4:41
मंग शिष्य भलताच घाबरी गयात अनी एकमेकसले सांगु लागनात, “हाऊ शे तरी कोण? वादय अनी लाटा या पण ह्यानी आज्ञा पाळतस!”
Explorar मार्क 4:41
3
मार्क 4:38
येशु नावना मांगला बाजुले उशीवर डोकं ठिन गाड झोपेल व्हता, तवय शिष्यसनी त्याले ऊठाडं अनी त्या बोलनात, “गुरजी आपण सर्वाजन मरी जासुत ह्यानी तुमले चिंता नही का?”
Explorar मार्क 4:38
4
मार्क 4:24
परत येशुनी त्यासले सांगं, “तुम्हीन जे ऐकतस ते नीट ध्यानमा ल्या, ज्या नियमतीन तुम्हीन न्याय करशात, त्याच नियमघाई देव तुमना न्याय करी अनी त्यानापेक्षा बी वाईट करी.
Explorar मार्क 4:24
5
मार्क 4:26-27
आखो येशु बोलना, “देवनं राज्य अस शे की, जसं एक शेतकरीनी वावरमा पेरणी करी. अनी पिक येवाकरता त्यानी काहीच करं नही फक्त रातले झोपे, सकायले ऊठे, पण इकडे वावरमा पिक उगनं, ते कश उगनं, हाई त्याले समजणं नही.
Explorar मार्क 4:26-27
6
मार्क 4:23
“ज्यासले ऐकाले कान शेतस, त्यासनी ऐकी ल्या!”
Explorar मार्क 4:23
Inicio
Biblia
Planes
Vídeos