प्रेषितस्ना काम 6

6
सात दासस्ले निवाळण
1त्या दिनस्मा जव शिष्यस्नी संख्या गैरी वाळाले लागणी, तव ग्रीक भाषा बोलणारा यहुदी विश्वासी आणि इब्री भाषा बोलणारा यहुदी विश्वासीस्ना विरुद्ध मा कुळकुळाले लागनात, कि दररोज धन व जेवण नि सेवकाई मा आमन्या विधवास्नी हालचाल नई लेवामा येत. 2तव त्या बारा प्रेषितस्नी यरूशलेम शहर ना दुसरा विश्वासीस्ले आपला जोळे बलाईसन सांग, “आमी प्रेषितस्ले आपला टाईम परमेश्वर ना वचन सिखाळामा देवाले पायजे, नई कि खावाळा-पिवाळा नि सेवा करामा. 3एनासाठे ओ भावूसहोण, आपला मधून सात प्रतिष्ठीत माणसस्ले ज्या पवित्र आत्मा आणि बुद्धी कण परिपूर्ण राहोत, निवाळी ल्या, कि आमी तेस्ले ह्या कामस्वर ठराई देवूत. 4पण आमी त प्रार्थना मा आणि वचन प्रचार व शिक्षण देवानी सेवामा लागेल ऱ्हासुत.” 5हय गोष्ट पुरी मंडळी ले चांगली वाटनी, आणि तेस्नी स्तेफन नाव ना एक माणुस ले जो विश्वास आणि पवित्र आत्मा कण परिपूर्ण होता, आणि फिलिप्प, प्रखर, नीकानोर, तीमोन, पार्मिना आणि अंतीयुकस वासी निकलाव ले जो यहुदी मत मा ईजायेल होता, निवाळी लीधा. 6एस्ले प्रेषितस समोर लयनात आणि तेस्नी प्रार्थना करीसन त्या काम ले कराना साठे तेस्ले निवाळी लीधा. 7परमेश्वर ना वचन पसरत ग्या आणि यरूशलेम शहर मा शिष्यस्नी संख्या गैरी वाळत गी, यहुदी पुजारीस्ना एक मोठा समूह येशु ख्रिस्त मा विश्वास ना ह्या संदेश ले स्वीकार करना.
स्तेफन ले बंदी
8स्तेफन कृपा आणि सामर्थ्य कण भरीसन लोकस्मा मोठा-मोठा अदभूत काम आणि चिन्ह दाखाळत होता. 9पण कईक लोकस्नी स्तेफन ना विरोध करणात. त्या प्रार्थना घर ना सदस्य होतात, जेले दासत्व-मुक्त#6:9 दासत्व-मुक्त दासत्व-मुक्त त्या यहुदी ना वंशज होतात, जेस्ले 63 ई, पू. मा रोमी सरकार नि युध्द बंदीस्ना रूप मा पकडी लीयेल होतात, तेस्ले गुलामस्ना रूप मा विका मा उन, पण नंतर सोळी टाक. तेस्ना यरूशलेम शहर मा त्या यहुदीस्ना संगे एक प्रार्थना घर होता, ज्या कुरेने शहर मधून तठे एयेल होतात. सांगामा येस, त्या लोक कुरेने शहर, सिकंदरिया शहर मधून, किलकिया प्रांत आणि आशिया प्रांत मधून बी होतात. ह्या लोक स्तेफन संगे विवाद कराले लागनात. 10पण तेनी जे काही सांग त्या तेस्ना काही उत्तर नई देवू सकनात, कारण कि पवित्र आत्मा नि तेले मोठी बुद्धीमानी कण बोलामा मदत कर. 11एनावर तेस्नी दासत्व-मुक्त लोकस्ले स्तेफन ना विषय मा खोट बोलाले उकसाव ज्या सांगू लागनात, “आमी येले मोशे ना नियम आणि परमेश्वर ना विरुद्ध मा निंदा नि गोष्टी सांगतांना आयकेल शे.” 12तेस्नी स्तेफन ना विरुद्ध मा लोकस्ले, पूर्वज लोकस्ले आणि मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षकस्ले उकसाव आणि त्या ईसन स्तेफन ले धरीसन महासभा ना समोर ली ग्यात. 13तठे त्या खोटा साक्षीस्ले लईसन उभा करणात जेस्नी स्तेफन वर हवू आरोप लाव कि, “हवू माणुस ह्या पवित्र जागा आणि मोशे ना नियम ना विरुद्ध मा निंदा करान नई सोळत. 14कारण कि आमी तेले हय सांगतांना आयक, कि हवूच नासरेथ ना येशु ह्या मंदिर ले पाळी दिन आणि त्या रितीस्ले बदलाई टाकीन ज्या मोशे नि आमले सोपेल शे.” 15तव सर्वा लोकस्नी ज्या महासभा मा बठेल होतात, तेस्नी तेना कळे देख कि तेना चेहरा परमेश्वर ना दूत ना चेहरा ना सारखा चमकत होता.

Markering

Del

Kopiér

None

Vil du have dine markeringer gemt på tværs af alle dine enheder? Tilmeld dig eller log ind