मत्तय 5:15-16

मत्तय 5:15-16 AHRNT

आणि लोक दिवाले पेटाळीसन तेले एक कटोरा ना खाले नई ठेवस, पण तेले दिवठणीवर ठेवतस, तव तेना कण घर मधला सर्वा लोकस्ले उजाय भिळस. त्या प्रकारे तुमना उजाया लोकस्ना मा समोर चमको कि त्या तुमना चांगला कामस्ले देखीसन तुमना बाप नि जो स्वर्ग मा शे तेना गौरव करो.

ተዛማጅ ቪዲዮዎች