पण मदत करणारा म्हणजे पवित्र आत्मा ज्याले देवबाप माह्या जागेवर पाठवीन, तो तुमाले सगळ्या गोष्टी शिकवीन अन् जे काई मी तुमाले शिकवलं, अन् जे काई मी तुमाले सांगतल, ते सगळं तुमाले आठोन करून देईन.”
युहन्ना 14:26
主页
圣经
计划
视频