युहन्ना 15:2

युहन्ना 15:2 VAHNT

अन् हरएक डांग जे माह्यात जुडलेली हाय, जे डांग फळ देत नाई, त्याले तो कापून टाकते, अन् जे फळ देते, त्या डांगाची तो छाटणी करते, कि आणखी फळ यावे.

युहन्ना 15:2 的视频