मार्क 8

8
येशु चार हजार लोकसले जेवण देस
(मत्तय १५:३२-३९)
1त्या दिनले लोकसनी मोठी गर्दी जमेल व्हती अनी त्यासनाकडे खावाकरता काहीच नव्हतं, म्हणीन येशुनी आपला शिष्यसले बलाईसन त्यासले सांगं, 2“माले या लोकसनी किव ई ऱ्हायनी कारण त्या तीन दिनपाईन मनासंगे शेतस अनी आते त्यासनाजोडे खावाकरता काहीच नही. 3अनी जर मी त्यासले भूक्या तिश्या घर जावाले लाई दिधं. तर त्या वाटमाच काल्या वाल्या करतीन कारण त्यासमा बराचजन दूरतीन येल शेतस.”
4त्याना शिष्यसनी त्याले सांगं, “आठे ओसाड प्रदेशमा ह्या पोटभर खातीन इतलं जेवण कोण लई ई?”
5येशुनी त्यासले ईचारं, “तुमना जोडे कितल्या भाकरी शेतस?” त्यासनी सांगं, “सात.”
6मंग येशुनी लोकसले जमीनवर बसाले सांगं, त्या सात भाकरी लिसन देवना आभार मानात अनी त्या मोडीसन शिष्यसना जोडे वाढाकरता दिध्यात अनी त्यासनी लोकसले वाढ्यात. 7त्यासनाजोडे काही धाकला मासापन व्हतात येशुनी त्यावर देवना आभार मानीन त्या पण वाढाले सांगात. 8सर्वासनी पोटभर जेवण करं अनी जे उरनं त्याना सात टोपला भऱ्यात. 9तठे जेवणकरता जवळजवळ चार हजार माणसे व्हतात. मंग येशुनी त्यासले घर जावाले लायं. 10अनी तो आपला शिष्यसंगे नावमा बशीन दल्मनुथा प्रांतमा गया.
परूशीसनी येशुले चमत्कार दखाडाले सांगं
(मत्तय १६:१-४)
11 # मत्तय १२:३८; लूक ११:१६ मंग परूशी तठे ईसन येशुसंगे वाद घालाले लागनात अनी त्यानी परिक्षा दखाकरता त्यासनी त्याले सांगं, आकाशमा आमले काहीतरी चमत्कार दखाड. 12#मत्तय १२:३९; लूक ११:२९तवय त्याना आत्मा भलताच दुःखायना अनं येशु बोलना, “हाई पिढीना लोके चमत्कार का बर मांगतस? मी तुमले खरंखरं सांगस हाई पिढीना लोकसले कोणताच चमत्कार दखाडामा येवाव नही!”
13तो त्यासले सोडीसन परत नावमा बशीन समुद्रना पलीकडे गया.
परूशी अनं हेरोद यासना खमीर
(मत्तय १६:५-१२)
14नंतर शिष्य भाकरी लेवाले ईसरी जायल व्हतात अनी नावमा त्यासनाजोडे फक्त एकच भाकर व्हती. 15#लूक १२:१मंग येशुनी त्यासले बजाईन सांगं की, “परूशी #८:१५ परूशी परूशी हाऊ एक पंथ व्हतालोकसना अनी हेरोद राजाना खमीर#८:१५ परूशी अनी हेरोद राजानं चुकीनं शिक्षण पाईन सावध रहा.”
16तवय त्या एकमेकसले बोलू लागनात, “आपलाजोडे भाकरी नही शेतस म्हणीसन त्याले आपलाले हाई सांग.”
17येशुनी हाई वळखीन त्यासले सांगं, तुमना जोडे भाकरी नही शेतस मंग चर्चा का बरं करतस? तुमले अजुन समजनं नही का? अनी ध्यानमा बी नही वनं का? तुमनं मन कठोर व्हई जायल शे का? 18#मार्क ४:१२डोया राहिसन तुम्हीन दखंतस नही का? कान राहिसन तुम्हीन ऐकतस नही का? तुमले याद नही का?
19जवय मी पाच हजार लोकसले पाच भाकरी मोडीसन दिध्यात तवय तुम्हीन जे उरेल व्हतं त्याना कितल्या डालक्या उचल्यात? त्या बोलनात, बारा.
20येशुनी ईचारं, “काय तुमले याद नही जवय मी चार हजार लोकसकरता सात भाकरी मोडात तवय तुम्हीन कितला टोपला भऱ्यात?” त्या बोलनात, “सात.”
21तवय त्यानी त्यासले ईचारं, “तुमले अजुन नही समजनं का?”
येशु बेथसैदा गावमा आंधयाले बरं करस
22मंग त्या बेथसैदा गावमा वनात तवय लोके येशुजोडे एक आंधया माणुसले लई वनात अनी तुम्हीन याले स्पर्श करा अशी त्याले ईनंती कराले लागनात. 23तवय येशु त्या आंधया माणुसना हात धरीसन त्याले गावना बाहेर लई गया अनी त्याना डोयाले थुंक लाईन त्यानावर हात ठेईन त्याले ईचारं, “तुले काही दखाई राहीनं का?”
24तवय तो वर दखीसन बोलना, “मी माणससले दखु शकस पण त्या माले चालता फिरता झाडसना मायक दखाई राहिनात.”
25नंतर येशुनी त्याना डोयासवर परत हात ठेवात. तवय त्याना डोया उघडी गयात अनी त्याले सर्व स्पष्ट दखावाले लागणं अनी तो बरा व्हयना. 26मंग येशुनी त्याले घर धाडतांना सांगं, “परत या गावमा जाऊ नको.”
येशु हाऊ देवनी निवडेल तारणहार
(मत्तय १६:१३-२०; लूक ९:१८-२१)
27तवय येशु अनं त्याना शिष्य फिलीप्पाना कैसरियाना गावसमा जावाले निंघनात. तवय त्यानी शिष्यसले ईचारं, “लोके माले काय म्हणतस की, मी कोण शे?”
28 # मार्क ६:१४,१५; लूक ९:७,८ तवय त्यासनी उत्तर दिधं, “काही लोके तुमले बाप्तिस्मा करनारा योहान, काहीजण तुमले एलिया अनं काहीजण तुमले संदेष्टास माधला एक, अस म्हणतस.”
29 # योहान ६:६८,६९ त्यानी त्यासले ईचारं, “पण तुमले काय वाटस मी कोण शे?”
तवय पेत्रनी त्याले उत्तर दिधं, “तुम्हीन तर तारणहार शेतस.”
30मंग येशुनी त्यासले बजाईन आज्ञा करी की, “मनाबद्दल कोणलेच काही सांगु नका.”
मृत्यु अनं पुनरूत्थानबद्दल येशुनी करेल भविष्य
(मत्तय १६:२१-२८; लूक ९:२२-२७)
31येशु शिष्यसले अस शिकाडू लागना की; “मनुष्यना पोऱ्याले भलताच दुःख भोगना पडतीन, वडील लोके, मुख्य याजक अनं शास्त्री लोके त्याले धिक्कारतीन, त्याले मारी टाकतीन, पण तीन दिन नंतर तो परत जिवत व्हई.” 32हाई गोष्ट त्यानी उघडउघड सांगी दिधी, त्यामुये पेत्र त्याले बाजूले लई गया अनी त्याले धमकाडीन बोलणा, अस नही व्हवु शकस. 33तवय येशुनी शिष्यकडे वळीसन दखं अनं तो पेत्रले धमकाडीन बोलना, “अरे सैतान, मना पुढतीन चालता व्हय,” कारण “देवन्या गोष्टीसकडे तुनं ध्यान नही, माणससना गोष्टीकडे शे!”
34 # मत्तय १०:३८; लूक १४:२७ मंग येशुनी लोकसनी गर्दीसंगे शिष्यसले बी जोडे बलाईन सांगं, “जर कोणले मनामांगे येवानी ईच्छा शे, तर त्याले आत्मत्याग कराना अनी स्वतःना क्रुसखांब उचलीसन मनामांगे येवानं. 35#मत्तय १०:३९; लूक १७:३३; योहान १२:२५कारण जो कोणी स्वतःना जीव वाचाडाले दखी, तो त्याले गमाडी; अनी जो कोणी मनाकरता अनं वचनकरता जीव गमाडी तो त्याले वाचाडी. 36माणुसले जगनं सर्व सुख भेटनं अनी स्वतःना जीव गमाडा तर त्याले काय फायदा व्हई? 37किंवा माणुस आपला जीवना बदलामा काय देवु शकस? 38ह्या पापी अनं व्यभिचारी पिढीमा ज्याले मनी अनी मना वचननी लाज वाटी, मनुष्यना पोऱ्या, स्वर्गदेवदूतससंगे आपला पिताना गौरवमा ई, तवय त्याले बी त्यानी लाज वाटी.”

高亮显示

分享

复制

None

想要在所有设备上保存你的高亮显示吗? 注册或登录