1
मत्तय 26:41
वऱ्हाडी नवा करार
VAHNT
तुमी जागे राहा अन् प्रार्थना करत राहा कि तुमी परीक्षात पडून पाप नाई करावं, आत्मा तर तयार हाय, पण शरीर अशक्त हाय.”
对照
探索 मत्तय 26:41
2
मत्तय 26:38
तवा येशूनं त्यायले म्हतलं, “माह्य मन लय उदास झालं हाय, अतपर्यंत मले वाटते कि मी मरणार हावो, तुमी अती थांबा अन् माह्याल्या संग जागे राहा.”
探索 मत्तय 26:38
3
मत्तय 26:39
मंग तो समोर जाऊन जमिनीवर टोंगे टेकून उभडा पडला, अन् त्यानं अशी प्रार्थना केली, “हे माह्याल्या बापा होईन तर हा दुखाचा प्याला माह्याल्या पासून दूर ठेव, तरी पण माह्याली नाई पण तुह्याली इच्छा पूर्ण होवो.”
探索 मत्तय 26:39
4
मत्तय 26:28
कावून कि हे माह्याले नवीन कराराचे रक्त हाय, जे साऱ्या लोकायच्या पापाच्या क्षमा साठी ओतल गेले हाय.
探索 मत्तय 26:28
5
मत्तय 26:26
जवा ते जेवू रायले, तवा येशूनं भाकर घेतली, अन् देवाले धन्यवाद देऊन मोडली, अन् शिष्यांना देऊन म्हतलं, “घ्या अन् खा, हे माह्याल शरीर हाय.”
探索 मत्तय 26:26
6
मत्तय 26:27
मंग त्यानं अंगुराच्या रसाचा प्याला घेतला, धन्यवाद देला, अन् शिष्यायले देऊन म्हतलं, तुमी याच्यातून प्या.
探索 मत्तय 26:27
7
मत्तय 26:40
मंग तो शिष्यायच्या पासी आला तवा त्यानं पायलं कि ते झोपलेले होते, तवा पतरसले म्हतलं कि “काय तुमी माह्याल्या सोबत एक घंटा पण जागे राहू नाई शकले?
探索 मत्तय 26:40
8
मत्तय 26:29
मी तुमाले खरं सांगतो, कि अंगुराचा रस त्या दिवसापरेंत पेईन नाई जोपरेंत माह्या देवाच्या राज्यात नवीन नाई पेईन.
探索 मत्तय 26:29
9
मत्तय 26:75
तवा “कोंबडा आरोळी करण्यापूर्वी तू तीन वेळा माह्या नकार करशीन,” असे जे येशूने पतरसला सांगतले होते ते त्याले आठवले तवा तो बायर जाऊन मोठं-मोठ्याने दु:खात रडू लागला.
探索 मत्तय 26:75
10
मत्तय 26:46
उठा, चला! पाहा, मले पकळणाऱ्याले मदत करणारा जवळ येऊन रायला हाय.”
探索 मत्तय 26:46
11
मत्तय 26:52
तवा येशूनं त्याले म्हतलं, आपली तलवार म्यानात मधी वापस घाल कावून कि तलवार चालवणारे सर्व जन तलवारीने नाश केल्या जातीन.
探索 मत्तय 26:52
主页
圣经
计划
视频