मत्तय 7:13

मत्तय 7:13 VAHNT

“तुमी फक्त कठीण व अरुंद दरवाज्यान प्रवेश करूनच देवाच्या राज्यात जाऊ शकता, कावून कि नरकात जाणारा दरवाजा मोठा हाय, अन् तिकडे जाणारा रस्ता सरळ हाय, अन् त्यातून जाणारे लोकं लय हायत.

Àwọn Fídíò tó Jẹmọ́ ọ