मार्क 12:29-31

मार्क 12:29-31 AII25

येशुनी उत्तर दिधं, “मोठी आज्ञा हाई की, हे इस्त्राएलना लोकसवन! ऐका, प्रभु आपला देव एकमेव देव शे. तु आपला देव परमेश्वर यानावर पुर्ण मनतीन, पुर्ण जिवतीन, पुर्ण बुध्दीतीन अनं पुर्ण शक्तितीन प्रिती कर.” दुसरी हाई की “जशी स्वतःवर तशी आपला शेजारीसवर प्रिती कर.” या दोन्ही आज्ञापेक्षा दुसरी कोणतीच मोठी आज्ञा नही.

Àwọn Fídíò tó Jẹmọ́ ọ