Logo Aplicația Biblia
Pictograma căutare

प्रेषित 13:2-3

प्रेषित 13:2-3 AII25

त्या प्रभुनी सेवा अनं उपास करी राहींतात तवय पवित्र आत्मानी सांगं की, “बर्णबा अनी शौल यासले ज्या कामकरता मी बलायेल शे, त्याकरता त्यासले अलग करा.” उपास प्रार्थना व्हयनी तवय त्यासनी त्यासनावर हात ठिसन त्यासले धाडी दिधं.

Planuri de citire și Devoționale gratuite în legătură cu प्रेषित 13:2-3