1
मरकुस 9:23
वऱ्हाडी नवा करार
VAHNT
येशू त्याले म्हतलं, “तुमाले शंका नाई झाला पायजे की, मी असं करू शकतो. जर कोणता माणूस माह्यावर विश्वास करण्याऱ्या साठी सगळे काई शक्य हाय.”
Compare
मरकुस 9:23ਪੜਚੋਲ ਕਰੋ
2
मरकुस 9:24
एकदमचं पोराचा बापानं मोठ्यानं म्हतलं, हे प्रभू माह्या विश्वास हाय माह्या अविश्वासाले दूर कर.
मरकुस 9:24ਪੜਚੋਲ ਕਰੋ
3
मरकुस 9:28-29
मंग येशू अन् शिष्य घरी वापस गेल्यावर त्याच्या शिष्यायनं त्याले एकट्यात विचारलं आमाले तो भुत आत्मा कावून त्याच्यातून बायर काढता आला नाई? येशूनं त्यायले म्हतलं, “हे भुत आत्मा प्रार्थना अन् उपासा शिवाय दुसऱ्या कायनचं निंगत नाई.”
मरकुस 9:28-29ਪੜਚੋਲ ਕਰੋ
4
मरकुस 9:50
मीठ चांगलं हाय पण मिठाचा खारटपणा गेला तर त्याले चवं कायनं आणावी? तुमी आपल्यात मीठाचे गुण असू द्या, अन् एकमेका संग शांतीन रा.”
मरकुस 9:50ਪੜਚੋਲ ਕਰੋ
5
मरकुस 9:37
“जो कोणी ह्या सारख्या एका लेकराचे स्वागत करतो अन् त्याची मदत करतो, कावून की ते माह्यावर प्रेम करतात, हे माह्यावालं स्वागत केल्या सारखं हाय, अन् जो कोणी माह्यावालं स्वागत करते तो फक्त माह्याचं नाई पण ज्याने मले पाठवले त्या देवाचे पण स्वागत करते.”
मरकुस 9:37ਪੜਚੋਲ ਕਰੋ
6
मरकुस 9:41
“तुमी ख्रिस्ताचे म्हणून तुमाले, जो कोणी गिलास भर पाणी पियाले देईन, मी तुमाले खरंखरं सांगतो त्याचं प्रतिफळ त्याले भेटन.”
मरकुस 9:41ਪੜਚੋਲ ਕਰੋ
7
मरकुस 9:42
“जर कोणी या लायण्यातुन लायना जो माह्यावर विश्वास करतो, कोणाच्या विश्वासाचा ठोकर खायाचे कारण बनते, तर त्याच्यासाठी चांगलं हाय, कि त्याच्या गयात जात्याचा पाट लटकून समुन्द्रात टाकून द्या.”
मरकुस 9:42ਪੜਚੋਲ ਕਰੋ
8
मरकुस 9:47
अन् जर तुह्यावाला डोया तुले पाप कऱ्याले मजबूर करत अशीन, तर तो काढून टाक, कावून कि फुटका होऊन देवाच्या राज्यात जाणे तुह्यासाठी चांगलं हाय, कि दोन डोये असून नरकात न ईजलेल्या इस्तवात टाकला जाईन.
मरकुस 9:47ਪੜਚੋਲ ਕਰੋ
Home
ਬਾਈਬਲ
Plans
ਵੀਡੀਓ