1
मरकुस 8:35
वऱ्हाडी नवा करार
VAHNT
कावून कि जो कोणी पृथ्वीवर आपला जीव वाचव्याचा प्रयत्न करीन, तो आपला खरं जीवन गमाविन अन् जो कोणी आपला जीव सुवार्थेसाठी देईन, त्याले खरं जीवन मिळेल.
Compare
मरकुस 8:35ਪੜਚੋਲ ਕਰੋ
2
मरकुस 8:36
जर माणसानं आपल्या इच्छा प्रमाण सगळं मिळवलं अन् शेवटी त्यानं आपल्या जीवाले नाश केलं तर काय फायदा होईन?
मरकुस 8:36ਪੜਚੋਲ ਕਰੋ
3
मरकुस 8:34
मंग त्यानं आपल्या शिष्यायले व लोकायले बलाऊन म्हतलं, “ज्या कोणाले माह्य अनुकरण कराचं हाय, त्यानं स्वताच्या त्याग करून, आपला वधस्तंभ उचलावा अन् माह्या मांग यावं.
मरकुस 8:34ਪੜਚੋਲ ਕਰੋ
4
मरकुस 8:37-38
अन् माणूस आपल्या जीवाबद्दल काय भरपाई देऊ शकते? अन् जो कोणी ह्या व्यभिचारी व पापी पिढीमध्ये माह्यी व माह्या वचनाची लाज धरीन, जवा मी माणसाचा पोरगा पवित्र देवदूता संग देवबापाच्या गौरवाने येईन तवा मले पण त्याची लाज वाटीन.”
मरकुस 8:37-38ਪੜਚੋਲ ਕਰੋ
5
मरकुस 8:29
तवा येशूनं त्यायले विचारलं, “कि तुमी माह्या बाऱ्यात काय म्हणता?” पतरसन उत्तर देलं तुमी ख्रिस्त हा.
मरकुस 8:29ਪੜਚੋਲ ਕਰੋ
Home
ਬਾਈਬਲ
Plans
ਵੀਡੀਓ