स्वर्गातील आवाज: रोजच्या जीवनात देवाला ऐकणेनमुना

“बोल, प्रभू, कारण तुझा सेवक ऐकत आहे.”
देव नेहमीच त्याच्या लोकांशी स्पष्टपणे बोलला आहे. याजक आणि संदेष्ट्यांच्या माध्यमातून त्याने असे सत्य प्रकट केले जे त्याच्यावर प्रेम करणाऱ्या आणि अवलंबून असलेल्यांना जीवन देणारे होते. आणि त्याला अजूनही त्याच्या लोकांशी बोलणे आवडते! परंतु जर आपण पाहू आणि ऐकू शकलो नाही, तर ख्रिस्ताचे अनुयायी म्हणून आपले जीवन जवळजवळ अशक्य होईल.
पवित्र शास्त्र
या योजनेविषयी

देव आजही जिवंत आहे आणि त्याचे कार्य चालू आहे आणि तो आपल्या प्रत्येक मुलाशी प्रत्यक्ष बोलतो. पण काहीवेळा त्याला पाहणे आणि ऐकणे कठीण होऊ शकते. नैरोबीच्या झोपडपट्ट्यांमध्ये देवाचा आवाज समजून घेण्याच्या एका माणसाच्या प्रवासाची कहाणी पहा, तुम्हाला त्यामधून त्याचे ऐकणे आणि त्याचे अनुसरण करणे कसे असते ते शिकायला मिळेल.
More
ही योजना उपलब्ध करून दिल्याबद्दल आम्ही कॅम्पॅशन इंटरनॅशनलचे आभार मानतो. अधिक माहितीसाठी, कृपया येथे भेट द्या: https://www.compassion.com/youversion